Home / Recipes / Dhudhi mutiya

Photo of Dhudhi mutiya by Rohini Rathi at BetterButter
624
10
0.0(0)
0

Dhudhi mutiya

Dec-17-2017
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Gujarat
  • Steaming
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. दुधी भोपळा एक मध्यम आकाराचा
  2. गहू पीठ एक कप
  3. बेसन अर्धा कप
  4. आले-मिरची लसणाची पेस्ट दोन टेबल स्पून
  5. तेल एक चमचा
  6. लाल तिखट एक टेबल स्पून
  7. हळद अर्धा टीस्पून
  8. फोडणीसाठी
  9. तेल दोनटेबल स्पून
  10. तीळ 2 टीस्पून
  11. हिंग अर्धा टीस्पून

Instructions

  1. प्रथम दुधी किसून आणि पिळून घ्या
  2. नंतर सर्व साहित्य एकत्र करून घ्या
  3. कणीक मळण्यासाठी दुधीचा गव्हाचे पीठ बेसन आले हिरवी मिरची लसणाची पेस्ट हळद लाल तिखट मीठ एकत्र करून घ्या
  4. चांगले मिक्स करून घ्यावे
  5. कणिक मळून घ्यावे कणिक फार्म नको आणि फार घट्टही नको
  6. हातावर थोडे तेल लावून कनकाचे छोटे छोटे भाग करून घ्यावे प्रत्येक भागाचा लांब उंडा तयार करा
  7. स्टीलच्या जाळीला तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे जाळीत ठेवून स्टीमरमध्ये पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यावा
  8. थोडा थंड झाल्यानंतर अर्धा इंच रुंदीचे काप करा
  9. तव्यावर तेल गरम करून मोहरी कढीपत्ता तीळ हिंग टाकून फोडणी करा त्यात काप तुकडे करून दोन-तीन मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतावे
  10. वरून कोथिंबीर टाकून सजवावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE