मुख्यपृष्ठ / पाककृती / Chicken Barrah

Photo of Chicken Barrah by Nayana Palav at BetterButter
4
11
5(2)
0

Chicken Barrah

Mar-23-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन ड्रमस्टिक ४
  2. कांदे २
  3. दही ३-४ टेबलस्पून
  4. फ्रेश क्रीम २५० एम एल
  5. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. मिरी पावडर २ टीस्पूनज्
  8. हिरवी मिरची ४-५
  9. काजू किंवा मगज बी १५
  10. लोणी ५० ग्राम
  11. मिरी ४
  12. लवंग ३
  13. दालचिनी १/२ इंच
  14. बदियान २
  15. कोंथिबीर मुठभर

सूचना

  1. चिकन स्वच्छ धुवून घ्या.
  2. आलं, लसूण, काजू (मगज बी), हिरवी मिरची मिक्सरला वाटून घ्या.
  3. कांद्याची पण पेस्ट करा.
  4. गॅसवर एक भांडे गरम करत ठेवा.
  5. त्यात लोणी घाला.
  6. खडे मसाले घाला.
  7. नीट परतून घ्या.
  8. आता कांद्याची पेस्ट घाला.
  9. नीट परतून घ्या.
  10. आता हिरवी पेस्ट घाला.
  11. चिकन घाला.
  12. मिरी पावडर, दही घालून शिजवून घ्या.
  13. नीट परतून घ्या.
  14. आता फ्रेश क्रीम व कोथिंबीर घाला.
  15. तयार आहे तुमचे स्वादिष्ट बर्रा चिकन.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-24-2018
deepali oak   Mar-24-2018

Mast...

Sumitra Patil
Mar-24-2018
Sumitra Patil   Mar-24-2018

सुपर

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर