मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाबजामुन

Photo of Gulabjam by jayashree pol at BetterButter
1053
10
0.0(0)
0

गुलाबजामुन

Mar-28-2018
jayashree pol
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजामुन कृती बद्दल

घरच्या खव्याचे गुलाबजामुन

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. अर्धा की.खवा
  2. एक वाटी मैदा
  3. दीड ग्लास पाणी
  4. अर्धा की.साखर
  5. व तऴण्यासाठी तेल

सूचना

  1. खवा व मैदा छान मळून घ्या गोल गोऴेकरा मदं आचेवर तऴून घ्या एकीकडे पाक करा व यात तऴलेले गुलाबजाम टाका व चार तास मुरले की सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर