मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट, गाजर परोठे

Photo of Beet, carrot parathe, by Maya Joshi at BetterButter
494
7
0.0(0)
0

बीट, गाजर परोठे

Mar-31-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट, गाजर परोठे कृती बद्दल

बीट वगैरे मुल खात नाहीत. पराठे आवडातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप किसलेले बीट
  2. १/२ कप किसलेले गाजर
  3. हळद, तिखाट, मिठ

सूचना

  1. बीट, गाजर एकत्र करा.
  2. त्यात जाईल तेवढे पीठ घाला.
  3. हळद तिखट मिठ घाला.
  4. पराठे लाटा
  5. तेल घालून भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर