Home / Recipes / Beet paratha

Photo of Beet paratha by Sneha Adhav at BetterButter
1025
5
0.0(0)
0

Beet paratha

Mar-01-2018
Sneha Adhav
9 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. लालबीट किसून
  2. गाजर
  3. कोबी
  4. ज्वारी चे पीठ
  5. थोडे गव्हाचे पीठ
  6. बाजरी चे पीठ
  7. नाचणी चे पीठ
  8. हिरवी मिरची
  9. लसूण पेस्ट
  10. तेल
  11. मीठ
  12. पाणी

Instructions

  1. लालबीट, गाजर कोबी किसून घ्या.
  2. एका बाऊल मध्ये ज्वारी चे पीठ, गव्हाचे पीठ, बाजरी किंवा नाचणी चे पीठ घ्या.
  3. (थालीपीठ भाजणी असेल तर ती वापरू शकता.)
  4. आता यात वर किसलेल्या भाज्या घाला.
  5. बारीक चिरलेला कांदा (ऑपशनल), हिरवी मिरची, कोथिंबीर घाला.
  6. आवडी नुसार मसाले हळद, धणे-जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ थोडे तेल व आवश्यक पाणी घालून मळुन घ्यावे.
  7. तयार पिठाचे थालीपीठ किंवा पराठे करून छान खरपूस भाजून घ्यावे.
  8. लोणचे किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE