मुख्यपृष्ठ / पाककृती / Dahi batata puri

Photo of Dahi batata puri by Maya Joshi at BetterButter
229
9
3(1)
0

Dahi batata puri

Apr-04-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • युपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०ते १२ पुय्रा
  2. १/४ कप बारिक शेव
  3. २ उकडलेले बटाटे
  4. १/२ कप पाढरे वाटाणे कुकरमध्ये वाफवून
  5. १/२ कप दही.
  6. हि.मिरच्या , कोथींबीर, पुदीना मिठ चटणीसाठी
  7. खजूर, चिंच गोड चटणीसाठी
  8. कोथींबीर चिरुन

सूचना

  1. तिखट चटणी मिक्सर करा.
  2. खजूर चिंच चटणी मिक्सर करा
  3. प्लेटमध्ये पुय्रा ठेवा
  4. वरुन बोटाने छिद्र करा.
  5. चुरलेला बटाटा घाला. शेव घाला.
  6. रगडा घाला
  7. चटण्या घाला.
  8. चमच्याने दही घाला.
  9. वरुन चिरलेली कोथींबीर घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Mastch

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर