मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमलामिर्ची मसाला टिक्की

Photo of shimlamirchi masala tikki by Seema jambhule at BetterButter
558
7
0.0(0)
0

शिमलामिर्ची मसाला टिक्की

Apr-11-2018
Seema jambhule
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमलामिर्ची मसाला टिक्की कृती बद्दल

शिमला मिर्ची भाजी, किंवा बेसन पीठ पेरुन भाजी नेहमीच करतो पण जरा वेगळ काही तरी हवं असतं. अशी शिमलामिर्ची मसाला टिक्की जरा हटके चवीला पण छान लागते. शिमलामिर्ची नआवडणारे पण आवडीने खातील...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिमलामिर्ची 1
  2. बटाटे शिवलेले 1 वाटी
  3. वाटणेची शिजवलेली भराड 1/2 वाटी
  4. ब्रेडचा चुरा 1/2 वाटी
  5. चाट मसाला 1 चमचा
  6. गरम मसाला 1/2 चमचा
  7. लिंबू रस
  8. हळद 1/2 चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तिखट 1 चमचा
  11. धाने जिरे पावडर 1 चमचा
  12. कोथिंबीर
  13. हिरवी मिर्ची 2-3

सूचना

  1. बटाटे आणि वाटणे शिजवून घ्या व भराड करून घ्या
  2. शिमलामिर्ची कापून मधला गार कडून टाका
  3. एका भांड्यात बटाटा वाटणे टाकून घ्या
  4. त्या मध्ये सर्व मसाले ब्रेड चा चुरा टाकून मिक्स करा
  5. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या .
  6. सर्व मिश्रण शिमलामिर्ची मध्ये दाबून भरा.
  7. त्याचे चाकूने काप करा व वरून ब्रेड चा चुरा लावा.
  8. तवा गरम करा त्यावर तेल टाकून शिमला मिर्ची टिक्की फ्राय करा
  9. दोन्ही भजुनी भाजून घ्या.
  10. वरून चाट मसाला भूर्भरून घ्या
  11. शिमलामिर्ची मसाला टिक्की चटणी बरोबर खा ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर