Home / Recipes / Paneer tikka masala

Photo of Paneer tikka masala by Maya Joshi at BetterButter
632
10
0.0(0)
0

Paneer tikka masala

Feb-01-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Punjabi
  • Simmering
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १०० ग्रा. पनीर
  2. २ कांदे
  3. ५-६ लसुणकळ्या, १" आले.
  4. २ टमाटर, ८-१० काजू.
  5. १" दालचीनी, २-३ लवंग, ५-६ काळेमिरे,१ मसाला वेलची, १चचा धने, २/२ चमचा जिरे.
  6. १टे.स्पू. कसुरी मेथी.
  7. २ टे.स्पू. आमूल क्रीम.

Instructions

  1. पनीरचे तुकडे करुन दही, तिखट, हळद,मिठ१ चमचा आल, लसूण पेस्ट मध्ये १/२तास झाकून ठेवा.
  2. सर्व मसाले, काजू, कांदे, टमाटर तेलात परतून वाटा.
  3. तेलात जिरे, घालून फोडणी करा.
  4. मसाला घालून परतून घ्या.
  5. पाणी, हळद,तिखट, मिठ घालून ऊकळू द्या.
  6. पनीर घाला.
  7. कसूरी मेथी घाला.
  8. क्रीम घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE