Photo of doodhi kheer by supriya padave (krupa rane) at BetterButter
1032
6
0.0(0)
0

दूधी खीर

Apr-12-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी खीर कृती बद्दल

एक वेगळी स्वीट डिश

रेसपी टैग

  • व्हेज

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप किसलेला दूधी
  2. तीन कप दूध
  3. पाव कप साखर
  4. मिल्क पाउडर 10 रु चे पाकिट
  5. चारोळी व् बदामचे काप
  6. वेलचि पूड
  7. चार चमचे तूप

सूचना

  1. दूधी किसून घेणे व् त्यातले पाणी घट्ट पिलुन काढून टाकणे
  2. पातेल्यात तूप टाकून दूधी खमंग परतवून घेणे
  3. दूध चांगले उकलवुन घेणे त्यात मिल्क पाउडर व् साखर व् ड्राई फ्रूट घालणे
  4. उकळलेले दूध दूधी मधे ओतणे
  5. 10 मिनिटे चांगले शिजू देने
  6. शेवटी वेलचि पूड घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर