मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची बर्फी

Photo of Potato Burfi by Suvarna Mali-Kore at BetterButter
860
5
0.0(0)
0

बटाट्याची बर्फी

Apr-13-2018
Suvarna Mali-Kore
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची बर्फी कृती बद्दल

खुप छान लागते....खोब-याच्या वडी सारखी च

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी बटाट्याचा कीस(पाण्यात धुवून पाणी पिळुन)
  2. एक वाटी साखर
  3. एक चमचा मिल्क पावडर
  4. चिमुटभर वेलचीपूड
  5. एक चमचा तुप

सूचना

  1. कढईत बटाट्याचा कीस आणि साखर घातली
  2. हलवत राहिले...साखर वितळुन मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहिले
  3. त्यात वेलची पावडर आणि मिल्क पावडर घालुन मिक्स केले
  4. एक चमचा तुपात घालून मिक्स केले
  5. मिश्रण. कडेला सुटु लागले की तुप लावलेल्या ट्रेमध्ये पसरवले
  6. थोडे थंड झाल्यावर वड्या कापाल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर