Photo of Aalu prata by Maya Ghuse at BetterButter
364
5
0.0(0)
0

आलू पराटा

Apr-15-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पराटा कृती बद्दल

आलू पराटा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे उकडून कूस्करलेले 3-4
  2. कणीक 2वाट्या
  3. तेल दिड वाटी
  4. हिरवी मिरची चिरून
  5. हळदं अर्धा चमचा
  6. दही अर्धी वाटी
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर

सूचना

  1. कणीक भिजवून ठेवली
  2. कांदा मिरची चिरून घेतली सर्व एकत्र केले ,हिरवी मिरचीचे तूकडे, मीठ ,बारीक कोथिंबीर टाकून मिसळून घेतलं
  3. कणकेच्या 2 त्रिकोणी पोळ्यांचा लाटून घेतल्या, एका पोळीवर सारण भरून घेतले
  4. दूसरी त्यावर ठेवून लाटून घेतली
  5. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतली
  6. दह्याबरोबर सर्व्ह केली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर