मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची तिखट वडी

Photo of Batata vadi by Suvarna Mali-Kore at BetterButter
2152
5
0.0(0)
0

बटाट्याची तिखट वडी

Apr-17-2018
Suvarna Mali-Kore
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची तिखट वडी कृती बद्दल

छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटयाचा किस एक वाटी
  2. तिखट,मिरचीचा ठेचा, मीठ,ओवा,हळद, जिरे,
  3. एक चमचा तांदूळ पीठ
  4. बसेल इतक बेसन पीठ

सूचना

  1. बटाट्याचा कीस धुवून एका भांड्यात घ्या
  2. त्यात तिखट, हळद ,ओवा, जिरे घाला
  3. ठेचा(मिरची, लसुण, जिरे ,हिंग, कोथिंबीर, मीठ,ओले खोबरे)घाला
  4. चवीप्रमाणे मीठ घाला
  5. मिक्स करून त्यात तांदूळ पीठ घाला
  6. बसेल तेवढे बेसन घालून छान गोळा बनवा
  7. त्यांचे रोल बनवून मोदक पात्रात ठेवून शिजवुन घ्या
  8. थंड झाल्यावर वड्या कापून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर