ढबु मिरची खस्ता कचोरी | Capsicum Khasta Kachori Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  17th Apr 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
  • Photo of Capsicum Khasta Kachori by samina shaikh at BetterButter
ढबु मिरची खस्ता कचोरीby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

3

ढबु मिरची खस्ता कचोरी recipe

ढबु मिरची खस्ता कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Capsicum Khasta Kachori Recipe in Marathi )

  • पाव्शर मैदा
  • तेल
  • 2तेज पान
  • 5चमचे बेसन (थोडे भाजून)
  • अर्धा चमचा ओवा
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • 1 चमचा चाट मसाला
  • 1चमचा लाल तिखट
  • 1चमचा धने पावडर
  • 1चमचा जिरे
  • 1चमचा बडिशेप
  • मीठ

ढबु मिरची खस्ता कचोरी | How to make Capsicum Khasta Kachori Recipe in Marathi

  1. मैध्या मधे ओवा तेल मीठ घालून छान मळून घ्या
  2. कढईत 2चमचे तेल घाला
  3. त्यात जिरे बडिशेप तेज पान घाला
  4. छान परतून घ्या
  5. कांदा मिरची घाला व परता
  6. थोडे लालसर मिश्रण झाले की लाल तिखट गरम मसाला चाट मसाला धने पुड घाला व परता
  7. आता भाजलेले बेसन व मीठ घालून मिश्रण 5 min हलवून थंड करा (तेज पान काढून टाका)
  8. आता पीठाची पारी बनवून त्यात मिश्रण भरा व हाताने थोडे सपाट करा
  9. आता कचोरी गरम तेलात तळून घ्या
  10. सॉस चिंच चटनी मेयोणीज सोबत सर्व करा

My Tip:

कचोरी तळताना तेलाचे तापमान सम्प्रमानात असले पाहिजे

Reviews for Capsicum Khasta Kachori Recipe in Marathi (3)

Nayana Palav2 years ago

Superb
Reply

Anvita Amit2 years ago

yummy...
Reply
samina shaikh
2 years ago
thanks

deepali oak2 years ago

बढिया
Reply
samina shaikh
2 years ago
thanks yaar

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती