Photo of Capsicum Khasta Kachori by samina shaikh at BetterButter
727
9
0.0(3)
0

Capsicum Khasta Kachori

Apr-17-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव्शर मैदा
  2. तेल
  3. 2तेज पान
  4. 5चमचे बेसन (थोडे भाजून)
  5. अर्धा चमचा ओवा
  6. अर्धा चमचा गरम मसाला
  7. 1 चमचा चाट मसाला
  8. 1चमचा लाल तिखट
  9. 1चमचा धने पावडर
  10. 1चमचा जिरे
  11. 1चमचा बडिशेप
  12. मीठ

सूचना

  1. मैध्या मधे ओवा तेल मीठ घालून छान मळून घ्या
  2. कढईत 2चमचे तेल घाला
  3. त्यात जिरे बडिशेप तेज पान घाला
  4. छान परतून घ्या
  5. कांदा मिरची घाला व परता
  6. थोडे लालसर मिश्रण झाले की लाल तिखट गरम मसाला चाट मसाला धने पुड घाला व परता
  7. आता भाजलेले बेसन व मीठ घालून मिश्रण 5 min हलवून थंड करा (तेज पान काढून टाका)
  8. आता पीठाची पारी बनवून त्यात मिश्रण भरा व हाताने थोडे सपाट करा
  9. आता कचोरी गरम तेलात तळून घ्या
  10. सॉस चिंच चटनी मेयोणीज सोबत सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-17-2018
Nayana Palav   Apr-17-2018

Superb

Anvita Amit
Apr-17-2018
Anvita Amit   Apr-17-2018

yummy...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर