आलु मटार | Aalu matar Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  19th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aalu matar by Teesha Vanikar at BetterButter
आलु मटारby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

आलु मटार recipe

आलु मटार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aalu matar Recipe in Marathi )

 • २ ऊकडलेले बटाटे
 • १ वाटी फ्रोजन मटार
 • कांदा १ वाटी
 • टोमँटो १/२ वाटी
 • ३ चमचे भाजलेले शेंगदाणे
 • २ चमचे आलं लसुन पेस्ट
 • कोथिंम्बीर
 • २ टी स्पु तिखट
 • १ टी.स्पु कुठलाही मसाला/ गरम मसाला
 • १/२ हळद
 • मिठ
 • कोथिंम्बीर

आलु मटार | How to make Aalu matar Recipe in Marathi

 1. कांदा भाजुन घ्या ,त्यात टोमँटो,लसुन पेस्ट,शेगदाणे घालुन वाटुन घ्या
 2. तयार वाटण तेलात २/३ मि.परतुन घ्या नंतर त्यात सर्व मसाले घाला व मिक्स करा
 3. मसाल्याला तेल सुटले की त्यात बटाटे व मटार घालुन मिक्स करुन हवे तेवढे पाणी घालुन भाजी शिजवुन घ्या
 4. गरमागरम भाजी नानसोबत सर्व्ह करा

My Tip:

भाजीचा रस्सा दाट हवा असेल तर त्यात बटाटा स्मँश करुन घालावा

Reviews for Aalu matar Recipe in Marathi (0)