Photo of Mumbai vadapav by Manasvi Pawar at BetterButter
835
5
0.0(0)
0

वडापाव

Apr-20-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडापाव कृती बद्दल

मुंबई म्हटल की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतो तो मुंबईची स्पेशालिटी वडापाव रेसिपी तर एकच आहे पण बनवण्याची पद्धत थोडी वेगळी तर बघुया मुंबई वडापाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 8

  1. सात ते आठ मध्यम बटाटे उकडून घेतले
  2. आठ दहा लसूण आणि अर्धा इंच आलं सात ते आठ हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्या
  3. अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  4. दोन चमचे धणेपूड
  5. तेल तळण्यासाठी
  6. सात-आठ कढीपत्ता पाने
  7. बेसन दोन वाट्या
  8. अर्धा चमचा हळद
  9. एक चिमटी हिंग
  10. थोडं लाल तिखट
  11. एक चिमटी खायचा सोडा

सूचना

  1. भाजीला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून त्यात हिंग कढीपत्ता हळद धणे पूड घालून उकडून स्मैश केलेले बटाटे मीठ घालून व्यवस्थित परतावे
  2. एकीकडे दोन वाट्या बेसन हळद लाल तिखट मीठ हिंग खायचा सोडा घालून थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे
  3. बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर घालून त्याचे गोल किंवा चपटे गोळे करून घ्यावेत
  4. तळण्यासाठी तेल गरम करावे आणि एक एक गोळा बेसन मध्ये बूडवून खमंग तळून घ्यावेत
  5. तयार आहे आपला बटाटावडा चला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर