मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा, पाव वडे

Photo of Potato bread vada by Maya Joshi at BetterButter
743
6
0.0(0)
0

बटाटा, पाव वडे

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा, पाव वडे कृती बद्दल

चविष्ट व मुलांना आवडतील

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ६ ब्रेड स्लाईस, ताकात भिजवून पिळून
  2. २ बटाटे उकडून चूरुन
  3. १ चमचा आले, लसूण पेस्ट
  4. १ चमचा बेसन
  5. चिरलेली कोथींबीर
  6. तिखट, मिठ

सूचना

  1. बटाटे, पाव एकत्र करा.
  2. बेसन घाला.
  3. तिखाट, मिठ, कोथींबीर घाला.
  4. आले, लसूण पेस्ट घाला.
  5. गोला वडे करा.
  6. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर