Photo of Sambar by Maya Ghuse at BetterButter
777
6
0.0(0)
0

सांभार

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांभार कृती बद्दल

सांभार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तोंडली कापून 4-5
  2. चवळीच्या शेंगा 5-6 तोडून
  3. लाल भोपळा 2 लहान तूकडे
  4. लाल मिरची 2
  5. मिश्रडाळीचे वरण
  6. कढीपत्ता
  7. जिरं चिमूटभर
  8. मोहरी चिमूटभर
  9. तिखट 2 चमचे
  10. गरम मसाला अर्धा चमचा
  11. धना पावडर पाव चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. चिंच 4-5 बीया
  14. गूळ तूकडा

सूचना

  1. सर्व भाज्या तेलात टाकून परतले ,अर्ध शिजल्यावर त्यात तिखट, हळदं ,धना पावडर, गरम मसाला, मीठ टाकून परतले
  2. वरण टाकले उकळी आल्यावर चिंचेचा कोळ टाकला, गूळाचा तूकडा टाकला
  3. कढण्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट टाकली, लाल मिरची टाकून हे सर्व वरील वरणात टाकले
  4. कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर