मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी साटोरी

Photo of DUDHI satori by Chayya Bari at BetterButter
804
5
0.0(0)
0

दुधी साटोरी

May-06-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी साटोरी कृती बद्दल

अक्षय्यतृतीयेला केला जाणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा १.५वाटी
  2. दूध १.५कप
  3. खोबरे किस १/२वाटी
  4. साखर १/२वाटी
  5. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  6. तेल २चमचे मोहन
  7. मीठ चिमुटभर
  8. तूप तळणे

सूचना

  1. मैदा कडकडीत तेलाचे मोहन व मीठ घालून दुधाने घट्ट भिजवले
  2. पिठीसाखर,खोबरे किस ,वेलदोडे जायफळ पूड एकत्र करून सारण बनविले
  3. पिठाची २ पारी लाटून दोन्हीच्या मध्ये सारण भरून साटोरी भरल्या
  4. तुपात मंद गॅसवर कुरकुरीत तळल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर