BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी कांद्याची चटणी

Photo of Raw Mango and Onion Chatny by sharwari vyavhare at BetterButter
0
7
0(0)
0

कैरी कांद्याची चटणी

May-13-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी कांद्याची चटणी कृती बद्दल

चटणी खलबत्या मध्ये कुटल्यामुळे यांची चव मिक्सरच्या चटणी पेक्षा वेगळी लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. कैरी १
  2. एक मोठा कांदा
  3. भाजलेले शेगादाणे १ / २ वाटी
  4. मिठ
  5. तिखट १ चमचा
  6. गुळ १ चमचा
  7. तेल २ चमचा
  8. हिंग
  9. जिरे १ चमचा
  10. मोहरी १ चमचा

सूचना

  1. कांदा चिरून धूवून पाणी निथळायला ठेवून दया
  2. कैरी साल न काढता खिसून घ्या
  3. खलबत्या मध्ये कैरी व शेंगादाणे घालून वाटून घ्या
  4. त्या मध्ये कांदा तिखट मिठ गुळ घासून वाटून घ्या
  5. कांदा जास्त बारीक वाटू नये
  6. चटणी भांड्यात घ्या
  7. वरुन तेल गरम करून हिंग जिरे मोहरीची फोडणी करा
  8. चटणी वर टाकून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर