तळलेल्या पोह्यांचा चिवडा | Fried Pohe Chiwada Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  16th May 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
 • Fried Pohe Chiwada recipe in Marathi,तळलेल्या पोह्यांचा चिवडा, Nayana Palav
तळलेल्या पोह्यांचा चिवडाby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

3

तळलेल्या पोह्यांचा चिवडा recipe

तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried Pohe Chiwada Recipe in Marathi )

 • जाडे पोहे ३ कप
 • सुक्या खोबरयाचे काप १/४ कप
 • शेंगदाणे १/२ कप
 • चण्याचे डाळं १/४ कप
 • लाल मिरची पावडर १ टीस्पून
 • कढीपत्ता ७-८ पाने
 • हळद १ टीस्पून
 • जिरेपूड १/४ टीस्पून
 • तेल १ कप

तळलेल्या पोह्यांचा चिवडा | How to make Fried Pohe Chiwada Recipe in Marathi

 1. कढईत तेल गरम करा.
 2. या तेलात शेंगदाणे, चण्याची डाळं, सुके खोबरे, कढीपत्ता वेगवेगळे तळून घ्या.
 3. आता त्याच तेलात जाडे पोहे तळून घ्या.
 4. या पोह्यात हळद, लाल मिरची पावडर, जिरेपूड, मीठ घाला.
 5. तळलेले शेंगदाणे, चण्याची डाळं, सुके खोबरे, कढीपत्ता पोहयात घाला.
 6. तयार आहे तुमचा स्वादिष्ट पोह्यांचा चिवडा.

My Tip:

यात तुम्ही काजू, मनुके घालू शकता.

Reviews for Fried Pohe Chiwada Recipe in Marathi (3)

tejswini dhopte6 months ago

Mst
Reply

Dhanashri Parulekar6 months ago

Mastach
Reply

Anvita Amit6 months ago

yummy
Reply

Cooked it ? Share your Photo