मूग डाळीचा ढोकळा | Mung Dal dhokla Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mung Dal dhokla recipe in Marathi,मूग डाळीचा ढोकळा, Maya Ghuse
मूग डाळीचा ढोकळाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  5

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

मूग डाळीचा ढोकळा recipe

मूग डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mung Dal dhokla Recipe in Marathi )

 • मूग डाळ दिड वाटी
 • तेल 2 चमचे
 • कढीपत्ता
 • कोथिंबीर
 • खोबरं बारिक 1 चमचा
 • हळदं पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • खायचा सोडा 1 चमचा
 • लिंबूसट अर्धा चमचा
 • हिरवी मिरची 2-3
 • जिरं चिमूटभर
 • मोहरी चिमूटभर

मूग डाळीचा ढोकळा | How to make Mung Dal dhokla Recipe in Marathi

 1. मूग डाळ स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घातली
 2. 5 तासाने पाण्यातून काढून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेतली
 3. त्यात हळद, मीठ, सोडा ,लिंबूसट ,साखर टाकून मिसळून घेतलं
 4. कूकरची शिट्टी काढून, डब्ब्याला तेल लावून घेतले व डाळीचे मिश्रण डब्यात ओतून घेतले
 5. कूकरमध्ये ठेवून 15 मी. शिजवले नंतर थंड झाल्यावर वड्या कापून घेतल्या
 6. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी, कढीपत्ता टाकून ते शिजलेल्या ढोकळ्यावर टाकून वरून कोथिंबीर -खोबरा किस टाकून ताकाौबरोबर सर्व्ह केले

My Tip:

डाळ स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घालावी

Reviews for Mung Dal dhokla Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo