मुख्यपृष्ठ / पाककृती / Jackfruitc Icecream

Photo of Jackfruitc Icecream by Nayana Palav at BetterButter
1
12
5(3)
0

Jackfruitc Icecream

May-20-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
300 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • ब्लेंडींग
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. फणसाचा गर १ वाटी
 2. क्रीम १ वाटी
 3. मिल्क पावडर १ वाटी
 4. कंडेन्स्ड मिल्क १ वाटी
 5. फणसाचे तुकडे आईसक्रीम मध्ये टाकण्यासाठी

सूचना

 1. फणस सोलून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
 2. आता कंडेन्स्ड मिल्क, क्रीम, मिल्क पावडर पण मिक्सरमध्ये घाला.
 3. फिरवून घ्या.
 4. एका डब्यात हे मिश्रण काढा.
 5. फ्रिजर मध्ये ७-८ तास सेट करण्यासाठी ठेवा. झाल्यावर
 6. सेट झाल्यावर पुदीना पाने व चेरीने सजवा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
May-21-2018
Triveni Patil   May-21-2018

Nice

tejswini dhopte
May-21-2018
tejswini dhopte   May-21-2018

Khup chan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर