खमण ढोकळा | Khamsn dhokala Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khamsn dhokala recipe in Marathi,खमण ढोकळा, Pranali Deshmukh
खमण ढोकळाby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

खमण ढोकळा recipe

खमण ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khamsn dhokala Recipe in Marathi )

 • 1 वाटी बेसन
 • 1 वाटी पाणी
 • 2 tbsp रवा
 • साखर 1 tbsp
 • हळद 1 tbsp
 • मीठ
 • सायट्रिक ऍसिड 1/2 tbsp
 • इनो 1 tbsp
 • तेल 2 tbsp

खमण ढोकळा | How to make Khamsn dhokala Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात बेसन, पाणी, रवा, साखर, हळद, चवीनुसार मीठ, दीड चमचा तेल, साईट्रिक अँसिड टाकून . एक जीव करून घ्या.
 2. गुठळ्या होऊ देऊ नका. भजीच्या पीठापेक्शा थोड पातळ पीठ करा. मग त्यात दीड चमचा ईनो टाका चांगल मिक्स करून घ्या
 3. ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावा व त्या हे मिश्रण टाका. ईडली कूकरमध्ये 15 ठेवा. नंतर टूटपीकच्या टाकून बघा जर टूटपीकला बेसन नाही लागल तर ढोकळा तयार झाला.
 4. फोडणीसाठी:- तेल, राई, हिंग, कढिपत्ता, 1मोठा चमचा पाणी टाकून फोडणी करून घ्या व ती ढोकळ्यावर टाका. व कापून सर्व्ह करा

Reviews for Khamsn dhokala Recipe in Marathi (0)