BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहे

Photo of Pohe by Pranali Deshmukh at BetterButter
0
5
0(0)
0

पोहे

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहे कृती बद्दल

सर्वांची आवडती न्याहारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे 2 कप
  2. कांदा 1 चिरून
  3. मिरची हिरवी 2 चिरून
  4. मोहरी 1 tbsp
  5. मटार 1/4 कप
  6. कोथिंबीर 1 tbsp
  7. मीठ
  8. हळद 1/2 tbsp
  9. तेल 1 tbsp
  10. साखर 1 tbsp

सूचना

  1. पोहे भिजवून घ्या
  2. कढईत तेल ,मोहरी कांदा घाला मिरची मटार घाला
  3. हळद घालून पोहे घाला
  4. मीठ साखर घालून मिक्स करा
  5. झाकण ठेवून वाफ काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर