बेल फळ च आइसक्रीम | WOODAPPLE ICECREAM Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  25th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • WOODAPPLE ICECREAM recipe in Marathi,बेल फळ च आइसक्रीम, जयश्री भवाळकर
बेल फळ च आइसक्रीमby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

बेल फळ च आइसक्रीम recipe

बेल फळ च आइसक्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make WOODAPPLE ICECREAM Recipe in Marathi )

 • 1 बेल फळ
 • 1 कप अमूल फ्रेश क्रीम
 • 2 कप मिल्कमेड
 • 1 चुटकी खायचा पिववळा रंग
 • 1 कप साखर

बेल फळ च आइसक्रीम | How to make WOODAPPLE ICECREAM Recipe in Marathi

 1. बेल फळ घ्या.
 2. बेल फळ फोडून घ्या.
 3. .बेला चा गर काढून घ्या.
 4. हा गर 10 मिनट थोड्या पाण्यात भिजवून ठेवा.
 5. हातानी मैश करुन घ्या.
 6. हा पल्प गालनी नी गाळून घ्या.
 7. बेला चा पल्प तैयार झाला.
 8. आता थोड़ा गर सॉस साठी वेगळा ठेवा.
 9. आइसक्रीम साठी फ्रेश क्रीम,कन्डेन्स्ड मिल्क आणि बेला चा पल्प घ्या.
 10. आता फ्रेश क्रीम एका बाउल मधे घ्या .एका कढ़ईत बर्फ घ्या ह्याच्यात क्रीम वाला बाउल ठेवून क्रीम 2 मिनिट व्हिप करा .
 11. आता ह्यात मिल्कमेड घालून 2 मिनिट व्हिप करा.
 12. आता ह्यात बेल फळ चा पल्प घालून 3 मिनिट व्हिप करा
 13. आता 1थेम्ब खायचा पिवला रंग घालून मिक्स करा.
 14. हे मिक्स एका एयरटाइट डब्ब्यात घालून फ्रीज़र मधे 6 तास सेट व्हायला ठेवा.
 15. आता हे बाहेर काढून 5 मिनिटानी  पुन्हा फेटून घ्या ठेवा.
 16. आणि फ्रीज़र मधे 6 -7 तास /रात्रभर सेट व्हायला
 17. आता आपण बेल फळ चा जैम बनवायला घेऊ.
 18. एका पॉट मधे 1 कप बेला चा पल्प आणि 1 1/2 कप साखर मिक्स करून  गैस वर गरम व्हायला ठेवा आणि सतत हालवत रहा.
 19. जेव्हा घट्ट होईल तेव्हा एक थेम्ब प्लेट मधे घ्या प्लेट थोड़ी आडवी करा जर जैम वाहले नाहीम्हणजे झाले ,एक वाटित भरून घ्या.
 20. जैम तैयार आहे.
 21. आता हे यम्मी बेल फळ बआइसक्रीम कप मधे सर्व करा वरुन बेला चे जैम घालून सजावट करा.

My Tip:

आइसक्रीम ची सजावट करताना बेल जैम बरोबर काजू बादाम चे काप पण घालू शकता.

Reviews for WOODAPPLE ICECREAM Recipe in Marathi (1)

Poonam Nikam6 months ago

superb
Reply
जयश्री भवाळकर
6 months ago
Thank you so much Poonam ji.

Cooked it ? Share your Photo