मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना ब्रेड रोल

Photo of Banana Bread Roll by Vaishali Joshi at BetterButter
0
3
0(0)
0

बनाना ब्रेड रोल

May-27-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना ब्रेड रोल कृती बद्दल

केळ असे इझी मिळणारे फळ असल्या मुळे अगदी जेव्हा इच्छा झाली काही गोड खायची तेव्हा झटपट होणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ केळी
  2. लागेल तेवढ्या ब्रेड स्लाइसेस
  3. वेलची पावडर
  4. तळण्य़ा साठी तेल

सूचना

  1. ब्रेड च्या कड़ा कापून घ्या
  2. एक एक ब्रेड घेउन त्याला हलकेच दुधात बुडवून बाहेर काढून हाताने दाबुन घ्या
  3. त्यावर केळा च्या गोल गोल चकत्या कापून घाला आणि वरुन वेलची पावडर भुरभुरा
  4. रोल करून तेलात तळुन घ्या
  5. बाहेर काढून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर