Home / Recipes / Jegarry bread roll

585
3
0.0(0)
0

Jegarry bread roll

Jan-08-2018
Kshitija Joshi
30 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. गव्हाचे पिठ १-२वाट्या, गुळ ५०-१०० ग्रॅम, वेलची पावडर, तेल.

Instructions

  1. गव्हाच्या पिठाची कणिक मळुन घ्यावी, एका कढई मद्धे गुळ टाकुन गॅसवर मंद आचेवर वितळवुन त्याचा पाक करुन घ्या त्यातच वेलचीपुड टाकुन मिक्स करुन घ्या आता गव्हाच्या पिठाची छोटी लाटुन त्यावर वितळलेला गुळ पसरवुन घडी घालुन पुन्हा लाटी लाटुनतव्यावर तेल पसरवुन पोळी भाजुन घ्या. दुसरी पद्धत: कणकेचा गोळा त्याची चपाती लाटुन भाजुन घ्या आता चपातीवर गुळाचा पाक पसरवुनत्याचा रोल बनवुन मुलांच्या टिफीनला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE