Home / Recipes / Palak corn :corn:sandwich

Photo of Palak corn :corn:sandwich by Deepali Sawant at BetterButter
832
8
0.0(0)
0

Palak corn :corn:sandwich

Dec-09-2017
Deepali Sawant
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Palak corn :corn:sandwich RECIPE

हेल्थ सोबत टेस्ट ही

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Roasting
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ जुडी पालक, बारीक चिरलेला
  2. १ कप मक्याचे दाणे , थोडे मीठ टाकून उकडलेले
  3. १ चमचा तेल व बटर
  4. जिरं
  5. २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  6. २-३ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  7. १/२ चमचा गरम मसाला
  8. चिमुटभर काली मिरी पूड
  9. चवीनुसार मीठ
  10. २ चीझ किसून
  11. ब्रेड

Instructions

  1. एका कढईत मंद आचेवर तेल व बटर टाकून त्यात जिरं व मिरच्या व लसूण परतून घ्या
  2. त्यात उकडलेले मक्याचे दाणे व काळी मिरी पूड घालून परता
  3. चिरलेला पालक घालून परतून २ मिनिटे झाकून ठेवा
  4. पालक शिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला, पाणी नाही राहीले पाहिजे. स्टफिंग तयार
  5. Sandwich प्रमाणे २ bread ब्रेड स्लाइस घ्या. दोन्ही ब्रेडला बटर लावून एका स्लाइसवर स्टफिंग पसरवा, थोडे किसलेला चीझ घाला. व दुसरा स्लाइस ठेवून sandwich toaster मधे toste करा.
  6. सर्रव करताना चीझ किसून घ्यावा व हिरवी चटणी व सॉस बरोबर सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE