Home / Recipes / Idlu, Sambar, chutney.

Photo of Idlu, Sambar, chutney. by Maya Joshi at BetterButter
1186
8
0.0(0)
0

Idlu, Sambar, chutney.

Dec-10-2017
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tamil Nadu
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ कप तांदुळ
  2. १/२ कप ऊडीद डाळ
  3. कांदे, टमाटर, लाल भोपळा.
  4. चटणीसाठी नारळ, चिवड्याचे डाळ.

Instructions

  1. डाळ तांदूळ ४ तास भिजवून दळून ७-८ तास झाकून ठेवा. नंतर मिठ, थोडे पाणी घालून ढवळून ईडलीपात्रात घालून १५ मिनिटे वाफवून घ्या. सांबार २ छोट्या वाट्या तूरडाळ शिजवा. तेलाची फोडणी करुनचिरलेले कांदे,'टमाटर लाल भोपळा शिजवा. काश्मिरी लाल मिरची व २ चमचे एव्हरेस्ट सांबार मसाला घाला. मिठ घाला. ऊकळवून घ्या. चटणी नारळ, मिठ, डाळवाटा. तेल, मोहरी , लाल मिरच्या ची फोडणी घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE