Home / Recipes / UPAMA

Photo of UPAMA by Minal Sardeshpande at BetterButter
472
8
0.0(0)
0

UPAMA

Dec-10-2017
Minal Sardeshpande
20 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Maggi
  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Maharashtra
  • Stir fry
  • Snacks

Ingredients Serving: 6

  1. दोन पसे भरून कुरडया,
  2. दोन कांदे
  3. एक गाजर
  4. अर्धी वाटी मटार
  5. एक टॉमेटो
  6. दोन ओल्या मिरच्या
  7. दोन चमचे तेल
  8. अर्धा चमचा मोहोरी
  9. मीठ
  10. पाव चमचा हळद
  11. पाणी

Instructions

  1. कुरडया पाणी गरम करून त्यात पंधरा मिनिटं भिजवाव्यात.
  2. तोपर्यंत कांदे, टॉमेटो चिरावेत, मटार सोलावेत, गाजर किसावं.
  3. मिरच्या धुवून बारीक तुकडे करावेत.
  4. ,कढईत तेल तापत ठेवावे.
  5. कुरडया चाळणीवर निथळत ठेवाव्यात, हाताने थोड्या बारीक कराव्यात.
  6. तेल तापले की मोहोरी घालावी.
  7. मोहोरी तडतडली की मिरच्या, कांदे घालून परतावेत.
  8. आता मटार, गाजर, टॉमेटो घालून परतावे. एक वाटी पाणी घालावे.
  9. कुरडया घालाव्यात, मीठ घालावे.
  10. नीट मिक्स करून पाच मिनिटं मंद गॅसवर ठेवावे
  11. गरमागरम उपमा सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE