Home / Recipes / Alu paratha

Photo of Alu paratha by Rohini Rathi at BetterButter
663
9
0.0(0)
0

Alu paratha

Dec-17-2017
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. उकडलेले बटाटे चार
  2. गव्हाचे पीठ दोन वाटी
  3. हिरवी मिरची वाटलेली दोन टेबल स्पून
  4. हिंग अर्धा टीस्पून
  5. हळद एक टीस्पून
  6. लसणाची पेस्ट एक टिस्पून
  7. मीठ चवीपुरते
  8. तेल पराठे भाजण्यासाठी
  9. बडीशोप दोन टीस्पून

Instructions

  1. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्यावे
  2. उकडलेल्या बटाट्याची साले काढून बटाटा कुस्करून करुन घ्यावा
  3. एका परातीत कुस्करलेला बटाटा गव्हाचे पीठ हिरवी मिरचीची पेस्ट लसणाची पेस्ट हळद हिंग मीठ चवीपुरते घालून कणीक घट्ट मळून घ्यावे
  4. कणिकेचे छोटे छोटे उंडे बनवून पराठे पोळीसारखी लाटून घ्यावे
  5. तयार पराठा गरम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावा
  6. तव्यावर तेल लावून पराठा भाजावा
  7. तयार पराठा द दही किंवा टोमॅटो केचप बरोबर खावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE