Home / Recipes / Egg Pakoda

Photo of Egg Pakoda by Poonam Nikam at BetterButter
904
7
0.0(0)
0

Egg Pakoda

Dec-18-2017
Poonam Nikam
30 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Egg Pakoda RECIPE

अंड पकोडे पार्टीसाठी एक छान डीश आहे त्याच प्रमाणे,ब्रेकफास्टसाठी छानशी रेसीपी आहे!

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Frying
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 2

  1. अंडी २
  2. बटाटे २-४
  3. कांदा १
  4. आल लसुण पेस्ट ऐच्छीक
  5. धने पावडर
  6. जीरी पावडर
  7. हळद
  8. कोथंबीर
  9. मीठ
  10. ब्रेडचा चुरा

Instructions

  1. अंडी २, आणिा बटाटे उकडुन सोलुण ठेवा.
  2. एक अंड न शिजवता आवरणासाठी (बाइंडीग)ठेवा.
  3. कांदा कोथंबीर बारीक चीरुन ठेवा.
  4. एका भांड्यात बटाटा स्मॅश करुन घ्या त्यातच कोथंबीर,कांदा ,धने ,जीरी पावडर तिखट मसाला ,हळद ,मीठ ,आल लसुन पेस्ट मिक्स करा,
  5. या मिश्रणाची पारी करुन त्यात अंड भरा.
  6. या नंतर १ अंड बाउलमध्ये फोडुन त्यात वरील प्रमाणे तयार केलेल अंड,घोळवुन नंतर ब्रेड क्रम्स मद्धे घोळवा.
  7. नंतर गरम तेलात फ्राय करा. सुरुवातीला मोठ्या नंतर मंद आचेवर तळुन घ्या छान कुरकुरीत बनतात.टोमेटो साॅस बरोबर सर्व करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE