Home / Recipes / Thalipith ani Mutake

Photo of Thalipith ani Mutake by Archana Lokhande at BetterButter
914
6
0.0(0)
0

Thalipith ani Mutake

Dec-20-2017
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • High Fibre

Ingredients Serving: 3

  1. भाजणीचे पीठ २ वाटी
  2. चीगळ भाजी १ वाटी
  3. आल- लसूण-मिरची पेस्ट २ चमचे
  4. मीठ
  5. धने-जिरे पावडर १ चमचा
  6. हळद १/४ चमचा
  7. तेल
  8. पाणी

Instructions

  1. प्रथम चीगळेची भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्या आणि कापून घ्या
  2. एका ताटात भाजणीचे पिठ, कापलेली भाजी,आल-लसूण-मिरची पेस्ट, धने-जिरे पावडर, हळद, मीठ घालून मिक्स करून घ्या. आणि लागेल तसे पाणी घालून पिठ मळून घ्या.
  3. आता एका गँसवर पातेलात पाणी गरम होण्यास ठेवून त्यावर चाळणीला तेल लावून ठेवा.
  4. तयार पिठाचे हाताने मुटके बनवून उकडण्यास १० मिनिटे ठेवा आणि उकडून झाल्यावर गँस बंद करा.
  5. दुसऱ्या गँसवर तवा ठेवून त्यावर तेल घालून हातावर थालीपीठ बनवून घ्या आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या.
  6. आता डिशमध्ये तयार थालीपीठ आणि मुटके ठेवून डिश सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE