Home / Recipes / KHAVYACHI tilgul rangit karanji

Photo of KHAVYACHI tilgul rangit karanji by Chayya Bari at BetterButter
1184
5
0.0(0)
0

KHAVYACHI tilgul rangit karanji

Jan-17-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Hard
  • Diwali
  • Maharashtra
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. खवा १/२वाटी
  2. डेसीकॅटेड कोकोनट १/२वाटी
  3. तिळगूळ १/२वाटी
  4. वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा
  5. बदाम काप थोडेसे
  6. तळण्यासाठी तूप
  7. पारी
  8. मैदा १.५वाटी
  9. रवा १/४वाटी
  10. तेल २चमचे मोहन
  11. रंग केशरी व हिरवा
  12. कॉर्नफ्लॉर ४चमचे
  13. तूप थोडेसे
  14. गुलकंद सजावटीसाठी

Instructions

  1. तयारीत खवा परतून घ्यावा
  2. कॉर्नफ्लॉर तुपात फेसून साटा बनवावा
  3. तिळाची भरड व गुल कालवून तिळगूळ तयार करावा
  4. मैदा रवा तेलाचे मोहन देऊन मिक्स करावे
  5. त्याचे ३सामान भाग करावे
  6. १भाग सध्या पाण्याने,१केशरी रंगाने,१हिरव्या रंगाचे भिजवले
  7. सारण खावा तिळगूळ कोकोनट बदाम काप मिक्स करून सारण तयार केले
  8. मग तिन्ही कलरची एक एक समान आकाराच्या पोळ्या लाटल्या
  9. प्रथम हिरवी पोळी ठेवून साटा लावला मग साधी पोळी ठेवली परत साटा मग केशरी पोळी ठेवून रोल केला
  10. सुरीने लाटी कापून पारी लाटली
  11. सारण भरून करंजी केली
  12. तुपात मंद गॅसवर तळली
  13. गुलकंद सजवटीसाटी वापरला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE