Home / Recipes / Mutton Hariyali

Photo of Mutton Hariyali by Sunil Chavan at BetterButter
1416
3
0.0(0)
0

Mutton Hariyali

Feb-04-2018
Sunil Chavan
30 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. १. आल १०० ग्रँम
  2. २. कोथिंबिर चिरलेली १ बाउल
  3. ३. मिरच्या १० ते १२
  4. ४. लसूण १ मध्यम, कांदा १ मध्यम
  5. ५. गरम मसाला
  6. ६. खडा मसाला
  7. ७. हळद १ चमचा, मिठ
  8. ८.मटण ७५० ग्रँम
  9. ९. तेल २ चमचे
  10. १०. अमुल बटर १

Instructions

  1. मटण स्वच्छ धुवून त्याला आल लसूण पेस्ट लावून ठेवा
  2. मिरची, कोथिंबिर, कांदा,वेगवेगळ वाटून घ्या
  3. तेलावर खडा मसाला घालून त्यावर कांद्याची पेस्ट घाला , गुलाबी झाल्यावर त्यात मटण घाला आणि परतवून घ्या , झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवा ,मटणाला पाणी सुटल की त्यावर मिरची पेस्ट, कोथिंबिर, गरम मसाला, हळद, मिठ, घालून ढवळा, हव तेव्हड गरम पाणी घालून शिजू द्या,मटण शिजत आल की त्यावर अर्ध पाकीट अमुल बटर घाला ,मटण शिजल की गँस बंद करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE