Home / Recipes / Shevchi Rassa Bhajj

Photo of Shevchi Rassa Bhajj by Archana Lokhande at BetterButter
553
4
0.0(0)
0

Shevchi Rassa Bhajj

Feb-04-2018
Archana Lokhande
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. एक वाटी शेव
  2. १ कांदा
  3. १ टोमॅटो
  4. ६-७ लसूण पाकळी
  5. आल
  6. थोडे किसलेले खोबरे
  7. कोथिंबिर
  8. तेल
  9. हिंग
  10. मोहरी
  11. पाणी
  12. काळ तिखट
  13. हळद
  14. मीठ

Instructions

  1. प्रथम कांदा आणि खोबरे थोडे भाजून घेतले.
  2. कांदा, खोबरे, टोमॅटो,आल,लसूण आणि कोथिंबिर यांची वाटुन पेस्ट करून घेतली.
  3. आता कढईत तेल गरम करून मोहरी घातली.
  4. मोहरी तडतडल्यावर हिंग आणि वाटलेली पेस्ट घालून दोन मिनिटे मध्यम आचेवर परतले.
  5. नंतर हळद आणि तिखट घालून मिक्स करून तेल सुटेपयँत मिश्रण छान परतले.
  6. तेल सुटल्यावर एक कप पाणी आणि मीठ घालून उकळून घेतले आणि गँस बंद केला.
  7. नंतर तयार रस्स्यात शेव घालून मिक्स करून घेतले.
  8. एका प्लेटमध्ये शेवची रस्सा भाजी घेऊन वरून कोथिंबिर घालून सर्व्ह केली.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE