Home / Recipes / Brinijal Curry

Photo of Brinijal Curry by Sneha Adhav at BetterButter
1243
5
0.0(0)
0

Brinijal Curry

Feb-04-2018
Sneha Adhav
10 minutes
Prep Time
16 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. वांगी
  2. तुरडाळ
  3. तेल
  4. जिरे
  5. कढीपत्ता
  6. हिंग
  7. हळद
  8. बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो
  9. तिखट
  10. शेंगदाण्याचा कूट 
  11. मीठ
  12. पाणी
  13. कोथिंबीर

Instructions

  1. सर्वात आधी वांग्याचे काप करून पाण्यात घालून ठेवा. (म्हणजे वांगी काळी नाही पडणार)
  2. एका बाउल मध्ये थोडी तुरडाळ धुवून पाणी घालून भिजत ठेवा.
  3. पॅन मध्ये तेल घाला. तेल गरम झाले की त्यात जिरे, कढीपत्ता हिंग घाला.
  4. आता हळद, बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो घालून थोडे परतून घ्या.
  5. थोडे परतून भिजवलेली डाळ घाला.
  6. यात आवडीनुसार तिखट घाटी मसाला (तुमच्या कडे असेल तो वापरा) व वांग्याचे काप घालून छान मिक्स करा.
  7. तुम्हाला अंदाजाने यात पाणी घाला (किती घट्ट किवा पातळ पाहिजे) चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून 1 उकळी आणा.
  8. थोडी उकळी आली की यात भाजलेल्या किवा कच्च्या शेंगदाण्याचा कूट घाला.
  9. डाळ व वांग शिजले की गॅस बंद करा व गरम गरम कालवण ज्वारीच्या भाकरी, भात व जोडीला भाजलेल्या शेंगा सोबत खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE