Home / Recipes / Vegetarian spice khima

Photo of Vegetarian spice khima by Teesha Vanikar at BetterButter
800
4
0.0(0)
0

Vegetarian spice khima

Feb-05-2018
Teesha Vanikar
20 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Fusion
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पाव किलो गीलके
  2. २ मोठे कांदे
  3. ३टोमॅटो
  4. ३चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस
  5. आल लसुण पेस्ट
  6. ३चमचे लाल तिखट
  7. २चमचे गरम मसाला
  8. जीरे
  9. १/२ चमचा हळद
  10. हिरवी मेथी बारीक चिरून २चमचे

Instructions

  1. १)कांदा व टोमॅटो कापून घ्या व गीलक्याची साल काढून बारीक कापुन घ्या
  2. २)त्यातून थोडा कांदा व टोमॅटो बाजुला काढून घ्या
  3. ३)कांदा व खोबरे भाजून घ्यावे व मिक्सर मधून वाटून घ्यावे.
  4. ४) आता कढईत तेल गरम करा व त्यात जीरे घाला. ५) नंतर बाजूला काढलेला कांदा घालून चांगले गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे
  5. ६) कांदा गुलाबी झाल्यावर त्यात कापलेला टॉमॅटो व आल लसुण पेस्ट घाला व पुन्हा परता.
  6. ७) कांदा व टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात वाटण घाला
  7. ८) वाटण घातल्यावर ३चमचे तिखट,हळद ,गरम मसाला व मीठ घाला
  8. ९) मसाल्याला तेल सुटले की आता कापलेले गेलकी घालून मिक्स करा व कढईवर झाकण ठेवावे.
  9. १०) गिल्की पूर्ण मऊ झाल्यावर गॅस बंद करून त्यावर कापलेली मेथी घालून सर्व्ह करा.
  10. ११) वेज खिमा रेडी भाकरी किंवा पोळी किंवा बभातासोबत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE