Home / Recipes / Methich Aalan

Photo of Methich Aalan by Maya Ghuse at BetterButter
721
4
0.0(0)
0

Methich Aalan

Feb-08-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मेथीची भाजी
  2. कांदा चिरून 1
  3. मिरच्या 4-5
  4. आलं-लसूण पेस्ट
  5. टमाटे 3-4 पेस्ट करून
  6. बेसन 1चमचा पाण्यात भिजवून
  7. मोहरी
  8. जिरं
  9. तेल फोडणी करीता
  10. हळद अर्धा चमचा
  11. हिंग चिमूटभर
  12. मीठ चवीनुसार

Instructions

  1. मेथीची भाजी निवडून ,धूवून घेतली.
  2. कांदा चिरून घेतला,टमाटेची पेस्ट केली,आलं-लसूण आणि मिरचीची पेस्ट केली, बेसन पाण्याने भिजवून घेतले
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली, हिरवी मिरचीची पेस्ट, हिंग, हळद, मेथीची भाजी टाकली वाफ घेतली, टमाटे पेस्ट आणि मीठ टाकून शिजवले
  4. आता वाटीतील भिजवलेल बेसन टाकून शिजवले, शिजल्यावर मेथीचा सुगंध येऊ लागतो
  5. भाकरी , पोळीबरोबर वाढले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE