Home / Recipes / MASSVADI rassa

Photo of MASSVADI rassa by Chayya Bari at BetterButter
1282
7
0.0(0)
0

MASSVADI rassa

Feb-11-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. सारण
  2. खोबरेकीस १वाटी
  3. खसखस,तीळ प्रत्येकी १चमचा
  4. कोथिंबीर १वाटी
  5. तिखट,मीठ,हळद,गरम मसाला चवीनुसार
  6. रस्सा
  7. कांदाा१
  8. खोबऱ्याचे तुकडे
  9. आले,लसूण,कोथिंबीर,कढीपत्ता
  10. तिखट २चमचे
  11. काळा मसाला २चमचे
  12. मीठ,हळद
  13. जिरे,मोहरी,हिंगफोडणीसाठी
  14. वरचे मास आवरण
  15. बेसन ३वाट्या
  16. तीळ १चमचा
  17. तिखट,मीठ,हळद आवश्यकतेनुसार
  18. तेल १/२वाटी कमी जास्त

Instructions

  1. प्रथम खोबरेकीस ,तीळ,खसखस भाजून गरम कढईत कोथिंबीर किंचित हलवून काढावी
  2. त्यात तिखट मीठ गरमंमसाला घालून सारण बनवावे
  3. मग कांदाा खोबरे भाजून त्यात आले लसूण कोथिंबीर घालून वाटणं करावे
  4. मग तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणीकरावी त्यात तिखट,मीठ हळद काळा मसाला घालून परतावे
  5. गरजेनुसार पाणी घालून रस्सा बनवावा उकळाला कि झाकून ठेवावे
  6. आता पातेल्यात तेल त्यात तिखट मीठ हळद व तीळ घालून २ते२.५वाट्या पाणी घालावे
  7. पाणी उकळले कि त्यात बेसन घालून नीट मिक्स करावे गुठळी होऊदेवू नये
  8. छान वाफ्फा आल्या की प्लास्टिक कागदाला तेल लावून बेसनाचा गोळा त्यावर हातानेच पसरावे व वर सारण भरून रोल करावा
  9. रोल नीट घट्ट गुंडाळूनवाड्या कापाव्या
  10. वाढताना वडी ठेवून रस्सा घालावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE