Home / Recipes / Modak chakloya

433
2
0.0(0)
0

Modak chakloya

Feb-12-2018
Shubhangi Deshpande
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 अक्खा खोवलेला नारळ,1चमचा छोटा खसखस,मीठ,१/२ गरम मसाला,कोथिंबीर आवडीप्रमाणे ,थोडी चिंच कोळून ,गूळ इत्यादी
  2. कणिक गव्हाची,थोडं तेल,हळद १चमचा,तिखट, आमचूर पावडर 1 च ,हिंग ,मोहरी,जिरं
  3. आमटी साठी तूरडाळ

Instructions

  1. सर्व प्रथम कणिक मळून घ्या ,ती मळताना त्यात आपण 1 च तिखट,मीठ,तेल गार च,व पाणी घालून जशी पोळी सारही मळतो तशीच मध्यम मळून घ्यावी। नंतर ती थोड्या वेळ झाकून ठेवावि ।आता आपण तोपर्यंत सारण तयार करून घेऊ। 1 खोवलेला नारळ घेऊन त्यात आवण चवीपुरते मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर,थोडी भाजून अर्धवट वाटलेली खसखस, गरम मसाला,थोडी आमचूर पावडर घालू ।नंतर ते मिश्रण एकजीव करून घेऊ ।आता कणीक घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण मोदक करतो तस हे सारंण भरून मोदक करून घ्यावेत
  2. तुरीची डाळ कुकर ला शिजवून घ्यावी । मग एकसारखी करून घटवी।
  3. नंतर एका कढईत फोडणी साठी तेल घालावे,त्यात मोहरी,जिरं,हिंग,हळद घालून नंतर डाळ घालावी।
  4. नंतर त्यात मीठ,थोडा चिंच कोळ,गूळ,गोडा मसाला,तिखट घालावे ।
  5. आमटी ला छान उकळी आली की ,आपण जे मोदक बनवले होते ते त्यात सोडावे।आ हा हा ।मस्त च चविष्ट मोदक चकोल्या तयार। मस्त वरून तूप घालून खाव्या।

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE