Home / Recipes / Kulith Pithale

Photo of Kulith Pithale by Abhi C at BetterButter
1362
5
0.0(0)
0

Kulith Pithale

Feb-12-2018
Abhi C
12 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 3

  1. अर्धी वाटी कुळीथ पीठ
  2. ८-१० कढिलिंबाची पाने
  3. ३-४ हिरव्या मिरच्या
  4. अर्धा चमच मीठ
  5. कोथिंबीर
  6. २ आमसुले
  7. २ पळ्या तेल
  8. फोडणीचे साहित्य

Instructions

  1. तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.
  2. त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत.
  3. कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे.
  4. उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE