Home / Recipes / vangyach bharit

Photo of vangyach bharit by Poonam Nikam at BetterButter
855
14
0.0(0)
0

vangyach bharit

Feb-13-2018
Poonam Nikam
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT vangyach bharit RECIPE

वांग्याच भरीत ही एक महाराष्ट्रातील पारंपारीक पद्धतीची रेसीपी आहे,खंडोबाच्या चंपाषष्टीला याचाच नैवैद्य दाखवला जातो.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भरीताच वांग
  2. शेगंदान्याचा कुट
  3. कांदा,किंवा कांद्याची पात
  4. कोथंबिर ,
  5. आल
  6. लसुण ,
  7. हिरवी मिरची,
  8. मिठ.
  9. तेल

Instructions

  1. गॅसवर लोखंङी जाळी ठेवुन वांग भाजुन घ्या,
  2. तव्यावर शेंगदाणे भाजुन कुट करुन घ्या.
  3. एका भांङ्यात तेल ओतुन त्यात बारीक चिरलेला कांदा ,कोथंबिर,आल लसुण ,मिठ ,शेंगदाण्याचा कुट टाकुन एक जिव परतुन घ्या ,
  4. शीजवुन किंवा (भाजलेल वांग व इतर साहित्य कच्चेचएकत्र मिक्स करुन खलबत्याच्या सहाय्याने ठेचुन गावठी पध्दती नुसार करु शकता.) ........
  5. गरमा गरम भाकरी बरोबर सर्व करा...

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE