Home / Recipes / Vade

Photo of Vade by Maya Ghuse at BetterButter
605
3
0.0(0)
0

Vade

Feb-14-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चना डाळ अर्धी वाटी
  2. मूग डाळ अर्धी वाटी
  3. उडद डाळ 2च
  4. तिखट 3च
  5. हळद 1च
  6. धना पावडर अर्धा चमचा
  7. तेल तळण्याकरीता
  8. कढीपत्ता
  9. मीठ चवीनुसार
  10. जिरं 1च

Instructions

  1. चना डाळ, उडीद डाळ, मूग डाळ स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घातल्या, शिजल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घेतल्या
  2. त्यात तिखट, हळद, धना पावडर, मीठ, कढीपत्ता चिरून टाकून मिसळून घेतलं आणि गोल गोल वडे बनवून तळून घेतले
  3. वड्यांना मध्ये छिद्र केलं त्यामूळे आतून ते चांगले शिजतात
  4. दिले टमाटे सॉसबरोबर

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE