Home / Recipes / Puran poli

Photo of Puran poli by Rajlaxmi Padsalge at BetterButter
4035
4
0.0(0)
0

Puran poli

Feb-15-2018
Rajlaxmi Padsalge
80 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Holi
  • Medium
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. हरभरा डाळ - 1 ग्लास
  2. साखर - 1 ग्लास
  3. वेलाची पूड - 1 टेबल स्पून
  4. कडी - खोबरे - 1 वाटी
  5. लसुण, आदरक, कांदा
  6. कोथिंबीर
  7. तिखट, मीठ, हळद, काळा मसाला
  8. तेल - 1 छोटी वाटी
  9. जिरे, मोहरी
  10. पुरणाचे कट
  11. चिंच

Instructions

  1. कुकर मध्ये पाणी घालून डाळ टाकणे
  2. कुकर चा 3 शिट्ट्या करून घेणे
  3. थंड झाल्यावर डाळी मधले पाणी काढून बाजूला करणे
  4. शिजलेल्या डाळीत साखर घालून मीक्सर मधून बारीक करून घेणे
  5. नंतर त्यात मीठ, वेलची पावडर घालणे
  6. कढई मध्ये पुरण टाकून भाजून घेणे
  7. पुरण तयार आहे
  8. पोळीचे पीठ थोडे पातळ मळून घ्यावे
  9. पीठाचे गोळे करुन त्यात पुराण भरणे
  10. पोळपाटावर कपडा ठेऊन त्यावर पोळी लाटणे
  11. शेकून घेणे
  12. आमटी साठी कांदा गॅस वर भाजून घेणे
  13. मिक्सर मध्ये लसुण भाजलेला कांदा, आदरक, खोबरे घालून बारीक करून घेणे
  14. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे नंतर त्यात केलेली पेस्ट टाकणे
  15. नंतर त्यात तिखट मीठ हळद घालणे परतून घ्यावे
  16. काळ तिखट घालणे, चिंचेचे कोल टाकणे
  17. डाळीचे काढलेले पाणी घालून शिजवून घ्यावे
  18. थोडे पुरण टाकणे उकळून घेणे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE