Home / Recipes / Dudhichi thalipith

Photo of Dudhichi thalipith by Geeta Koshti at BetterButter
661
4
0.0(0)
0

Dudhichi thalipith

Feb-15-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. साहित्य -
  2. १ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
  3. दीड ते दोन कप भाजणी ( भाजणी नसेल तर गव्हाचे पिठ मुठभर बेसन घालून मळु शकता )
  4. गरजेनुसार ३ हिरव्या मिरच्या, ठेचून १/४ चूप बारीक
  5. १/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ( आवडत असेलतर )
  6. हळद , कोथिंबीर
  7. चवीनुसार मीठ तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना

Instructions

  1. कृती -.
  2. किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, हळद आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
  3. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे गोळे करून घ्यावे.
  4. तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे
  5. मध्याभागी तेल बाजूने सोडायला बोटाने छिद्रं करावे.
  6. मध्यम गॅसवर झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे
  7. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी
  8. गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE