Home / Recipes / Aloo ka Paratha

Photo of Aloo ka Paratha by Archana Lokhande at BetterButter
971
3
0.0(0)
0

Aloo ka Paratha

Feb-17-2018
Archana Lokhande
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Punjabi
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बटाटे ४-५ उकडलेले
  2. आल १"
  3. हिरवी मिरची २-३
  4. लाल तिखट १/४ चमचा
  5. मीठ
  6. कोथिंबिर
  7. धने पावडर १/२ चमचा
  8. हळद १/४ चमचा
  9. १/४ लिंबाचा रस
  10. गव्हाचे पीठ २ वाटी
  11. पाणी
  12. साजूक तूप

Instructions

  1. परातीत गव्हाचे पीठ, दोन चमचे तेल आणि मीठ घालून कणीक भिजवून १५-२० मिनिटे झाकून ठेवावे.
  2. तोपर्यंत उकडलेले बटाटे सोलून कुसकरून घेतले.
  3. कढईत तेल घालून हिरवी मिरची, आल घालून परताले.
  4. नंतर तिखट, हळद, धने पावडर, मीठ आणि कुसकरलेला बटाटा घालून मिक्स केला.
  5. वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून गँस बंद करून मिश्रण थोडे थंड करून घेतले.
  6. भिजलेल्या कणकेचा गोळा करून त्याची वाटी केली आणि बटाट्याचे सारण भरून पराठा लाटून घेतला.
  7. गरम तव्यावर साजूक तूपाची धार सोडून पराठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतला.
  8. तयार आलू का पराठा दही आणि साँस सोबत सर्व्ह केला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE