Home / Recipes / Paatra

Photo of Paatra by Renu Chandratre at BetterButter
536
3
0.0(0)
0

Paatra

Feb-18-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Gujarat
  • Stir fry
  • Steaming
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अलू चे पान 5 ते 6
  2. बेसन 2 कप
  3. ओवा 1 चमचा
  4. हळद पाउडर 1 चमचा
  5. तिखट 1 चमचा
  6. चिंचेचा कोळ 2 चमचे
  7. गूळ 2 चमचे
  8. मीठ
  9. तेल 2 चमचे
  10. राई 1 चमचा
  11. तिळ 2 चमचे

Instructions

  1. एका मिक्सिंग बाउल मधे , बेसन, ओवा, मीठ, हळद , तिखट, चिंचेचा कोळ, गुळ, आणि ज़रा पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करा
  2. अलु चे पान धुवून घ्या
  3. एक पान घ्या त्यावर तयार मिश्रण लावा आणि त्यावर दूसर पान ठेवा, आणि पुन्हा एक अजुन पान ठेवून , मिश्रण लावा
  4. सर्व पान होय पर्यन्त असच करा , नंतर तेचा एक रोल तयार करा
  5. इडली किंवा ढोकला सारखे 10 टे 15 मिंट वाफवून घ्या आणि त्याचे रिंग्स कापा
  6. कढइत तेल गरम करा , राई आणि तिळ ची फोड़नी तयार करा आणि अलु चे रिंग्स त्यात व्यवस्तित मिक्स करा
  7. ठण्ड किंवा गार कसे ही सेर्व्ह करा , फार मस्स्त लागतात हे पात्रा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE