Home / Recipes / Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti

Photo of Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti by Renu Chandratre at BetterButter
1509
4
0.0(0)
0

Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti

Feb-20-2018
Renu Chandratre
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Roasting
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. किसलेला गुळ 2 वाटी
  2. भाजुन पूड केलेले तिळ 1 वाटी
  3. भाजलेले बेसन 1 मोठा चमचा
  4. गव्हा च पीठ 4 वाटी
  5. तेल 1 वाटी
  6. पाणी 1 ते 2 वाटी
  7. तूप वाढाय करता

Instructions

  1. एका मिक्सिंग बाउल मधे , गुळ, तिळ पूड, आणि बेसन व्यवस्थित मिक्स करा , सारण तयार आहे
  2. एका परातीत , गव्हा च पीठ, तेल मिक्स करा, पाण्या नी पीठ तयार करा
  3. तयार पीठाच्या दोन पाऱ्या तयार करा, ज़रा लाटून घ्या
  4. एका पारित तयार सारण ठेवा आणि दुसऱ्या पारी नी तिला बंद करा
  5. कड़ा व्यवस्तित बंद करा
  6. सुक्या पीठा च्या सहाय्या नी पातळ पोळी लाटाय चा प्रयत्न करा
  7. तवा गरम करायला ठेवा
  8. तव्या वर दोनी बाजूनी मंद आंचे वर भाजुन घ्या
  9. पोळी ज़रा गार झाली की भरपूर तुपा सोबत सेर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE